“ज्येष्ठांना उपजीविकेचा अधिकार”

भारतीय संविधानात ज्येष्ठांच्या कल्याणासाठी मार्गदर्शक तत्वे ३९ (अ) नुसार सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल ओष्ठ नागरिकांसाठी अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध करून देईल, अशी तरतूद आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना उपजीविकेचा अधिकार मिळालेला आहे, अशी माहिती फेस्कॉमचे प्रमुख विधी सल्लागार अॅड. प्रमोद ढोकले यांनी

दिली.

समाजकल्याण विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक रामता सोमवारी खारेगाव सप्ताहानिमिताने कळवा येथे ज्येष्ठ नागरिक जनजागृती मेळावा झाला. डोकले याप्रसंगी यांनी संविधानातील आर्टिकल २१ नुसार ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने जगता यावे म्हणून आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थांचा व कल्याणाचा कायदा २००७ हा कायदा केंद्र सरकारने केला आहे. यानुसार ज्येष्ठांना मुलांकडून दहा हजार रुपये पोटगी मिळते तसेच मुलांनी संपाती हडप करून ज्येष्ठांना वाऱ्यावर सोडले असेल तर ज्येष्ठांना त्यांची संपत्ती परत कशी मिलगवी, याची माहिती दिली.

ज्येष्ठांसाठी एसटी प्रवासात सवलत, डार्षिक आरोग्य चाचणी अशा अनेक महत्त्वाच्या योजना ज्येष्ठांसाठी सरकारने दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी समाजकल्याण अधिकारी श्रद्धा औरे या होत्या. सूत्रसंचालन सहायक लेखाधिकारी