साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळातील सभासदांना ओळख पत्र वाटप करण्यात आले.

तहसील कार्यालय , उमरेड.च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ओळख पत्र वाटप . आज दिनांक ३ मे २०२५रोज शनिवार ला सकाळी ११-३० वाजता उमरेड,तहसील कार्यालयातील उपविभागीय अधिकारी श्री विद्यासागर चव्हाण साहेब, व नायब तहसीलदार श्री प्रदीप वर्पे यांचे हस्ते साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळातील सभासदांना ओळख पत्र वाटप करण्यात आले.