फेस्कॉम वर्धापन दिन १२ डिसेंबर



महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा ४४ वा वर्धापन दिन, १३ डिसेंबर २०२4 रोजी, ज्येष्ठ नागरिक भवन येथे उत्साहात साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी माननीय नामदार गणेशजी नाईक साहेब उपस्थित होते. त्यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.


३७ वा वर्धापन