फेस्कॉम राज्यस्तरीय आणि प्रादेशिक अधिवेशने

फेस्कॉम ३४ वे राज्यस्तरीय (लातूर दि. ११ जानेवारी २०२५) अधिवेशनाचे मा. खासदार गोपाळरावजी पाटील, स्वागताध्यक्ष मा. खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, मा. आमदार विक्रम काळे, फेस्कॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे व इतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उदघाटन करण्यात आले ……👇


फेस्कॉमचा प्रथम महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ अण्णासाहेब टेकाळे, अध्यक्ष फेस्कॉम यांना मा. खासदार गोपाळरावजी पाटील, स्वागताध्यक्ष मा. खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, मा. आमदार विक्रम काळे व इतर मान्यवरांच्या उपस्तितीत प्रदान करण्यात आला

फेस्कॉमचा जीवन गौरव पुरस्कार माजी अध्यक्ष फेस्कॉम श्री अरुण रोडे यांना मा. खासदार गोपाळरावजी पाटील, स्वागताध्यक्ष मा. खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, मा. आमदार विक्रम काळे व इतर मान्यवरांच्या उपस्तितीत प्रदान करण्यात आला
३४ व्या राज्यस्तरीय अधिवेशना मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी अतुलनीय कामगिरी बद्दल खालील ज्येष्ठांचा सन्मान करण्यात आला






























अधिवेशनाचा समारोप व पुरस्कार वितरण समारंभ मा. नामदार बाबासाहेब पाटील माननीय मंत्री सहकार, यांच्या शुभहस्ते दि. १२ जानेवारी २०२५ रोजी करण्यात आले याची क्षणचित्रे खालील प्रमाणे …..👇










फेस्कॉम राज्यस्तरीय महिला अधिवेशन १९ व २० मार्च २०२३, स्थळ – नांदेड
सदर अधिवेशनाचे उदघाटन माननीय नामदार श्री गिरीश महाजन साहेब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री महाराष्ट्र तसेच स्थानिक लोक प्रतिनिधी, जिल्हा अधिकारी नांदेड व महिला आघाडी प्रमुख डॉ मायाताई कुलकर्णी व डॉ मेजर निर्मला कोरे नांदेड व फेस्कॉमचे पधादिकारी यांच्या उपस्थितीत झाले.


























फेसकॅाम नांदेड अधिवेशन डिसेंबर २०१९ चे आहेत












एक दिवसीय अधिवेशन + फेस्कॉमचा वर्धापन दिन.१२.१२.१९ रोजी घेणे बाबत उत्तर । दक्षिण मराठवाड्याने अखेर विडा उचलला.🤝🏻

