रविवार दि, ४ जानेवारी २००६..
चोपडा ज्येष्ठ नागरिक संघ, जिल्हा जळगाव यांनी ,नारायणवाडी, विठ्ठल मंदिरा समोर,चोपडा जिल्हा , जळगाव येथे , जळगाव जिल्ह्यातील
समन्वय समित्या, व ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांसाठी ,एक दिवशीय कार्यशाळा आयोजित केली होती.सकाळी १० वाजता कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यशाळेचे उद्घघाटक होते ,या. श्री,
अरुणलाल गुजराथी ,माजी अध्यक्ष, विधानसभा, महाराष्ट्र राज्य
कार्यक्रमाचे अध्यक्ष..श्री. डी. टी. चौधरी , फेस्कॉम चे माजी अध्यक्ष.
प्रमुख व्याख्याते.. अरुण माधव रोडे माजी अध्यक्ष फेस्कॉम महाराष्ट्र
डॉक्टर, मिलिंद सरदार ,फेस्कॉम च्या आरोग्य समितीचे प्रमुख..
अॕड. श्री, व्हि. बी.पाटील
प्रमुख पाहुणे..
श्री, अरुणकुमार माळी, अध्यक्ष फेस्कॉम खानदेश विभाग
श्री, जगतराव पाटील माजी अध्यक्ष खानदेश विभाग
श्री. अॕड. अरुण धांडे..
श्री.रामनिवास झंवर मुख्याधिकारी.
नगर परिषद चोपडा..
श्री. बाळकृष्ण वाणी उपाध्यक्ष, फेस्कॉम महाराष्ट्र मनोहारी मनोयुवा..
कार्यशाळेत १५० चे वर ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यशाळेचे विषय होते.
१) ज्येष्ठ नागरिकांसाठीचे केंद्राचे व राज्याचे धोरण, आर्थिक लाभाच्या योजना, ज्येष्ठांसाठी उपयुक्त कायदे
व्याख्याते , अरुण माधव रोडे माजी अध्यक्ष फेस्कॉम महाराष्ट्र
२) ज्येष्ठांचे आरोग्य, आहार, विहार, विचाराने सूद्दृढ जीवनाचा मंत्र
३) आई, वडील व ज्येष्ठ नागरिक
चरितार्थ व कल्याण कायदा २००७
नियम २०१०
ज्येष्ठ नागरिक संघ ,चोपडा चे अध्यक्ष श्री, जयदेव देशमुख व त्यांचे पदाधिकारी यांनी उत्कृष्ट नियोजनाने कार्यशाळा संपन्न केली. स्वादिष्ट स्हेहभोजन , चहा नाष्टा ज्येष्ठाना दिला. श्री. डी. टी. चौधरी, माजी अध्यक्ष फेस्कॉम महाराष्ट्र यांनी
जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक संघांच्या सभासद प्रशिक्षणावर स्वतः जातीने लक्ष घालून, अनेक ठिकाणी कार्यशाळांचे आयोजकांकडे सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे.
अरुण माधव रोडे माजी अध्यक्ष फेस्कॉम महाराष्ट्र.

