fescom

श्रीकृष्ण जेष्ठ नागरिक मंडळ चे, 40 सभासदांनी श्री गजानन महाराजाचे आज रोज शनिवार ला दर्शन घेतले

श्रीकृष्ण जेष्ठ नागरिक मंडळ दर्शन काॅलनी नंदनवन नागपूर चे, 40 सभासदांनी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान चे ईलेकटरीक बस ने शेगाव येथे […]

श्रीकृष्ण जेष्ठ नागरिक मंडळ चे, 40 सभासदांनी श्री गजानन महाराजाचे आज रोज शनिवार ला दर्शन घेतले Read More »

साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळातील सभासदांना ओळख पत्र वाटप करण्यात आले.

तहसील कार्यालय , उमरेड.च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना ओळख पत्र वाटप . आज दिनांक ३ मे २०२५रोज शनिवार ला सकाळी ११-३०

साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळातील सभासदांना ओळख पत्र वाटप करण्यात आले. Read More »

जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न.

जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात संपन्न. Read More »

माननीय आमदार राहुल जी आवाडे यांना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले.

इचलकरंजी दिनांक 03/05/2025.महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ, प्रादेशिक विभाग कोल्हापूर अंतर्गत इचलकरंजी शहर समन्वय समितीच्या वतीनेइचलकरंजी येथे माननीय आमदार राहुल जी

माननीय आमदार राहुल जी आवाडे यांना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या संदर्भातील निवेदन देण्यात आले. Read More »

सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंऊडेशनचा सहावा वर्धापनदिन दिमाखात साजरा

सिनियर सिटीझन हेल्थकेअर फाऊंडेशन ऐरोली या संस्थेच्या वतीने जेष्ठ नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येत असतात. गुरुवार दिनांक १

सिनिअर सिटीझन हेल्थकेअर फाउंऊडेशनचा सहावा वर्धापनदिन दिमाखात साजरा Read More »

ज्ञानाचा सत्कार कष्टाचा सत्कार

यमगे दिनांक 28/04/2025.केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवून आयपीएस अधिकारी झाल्याबद्दल श्री बिरदेव डोने यांचा महाराष्ट्र

ज्ञानाचा सत्कार कष्टाचा सत्कार Read More »

ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली नवी मुंबई :  सुभाष हांडे देशमुख  नवी मुंबई : पहलगाम मध्ये झालेल्या

ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली Read More »

शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे.

!! ज्येष्ठ नागरिकांना विनम्र आवाहन !!शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे.20 नोव्हेंबर रोजी विधानसभा व लोकसभा पोट निवडणूक साठी होणाऱ्या मतदानात

शंभर टक्के मतदान झालेच पाहिजे. Read More »

फेस्कॉम ची डिजिटल भरारी, फेस्कॉम ची वेबसाईट

आज सर्व जग च डिजिटल युगात वावरत आहे, अशक्य हा शब्द काही दिवसात हद्दपार व्हावा, इतपत सर्व‌ चराचर सृष्टीत जवळीक

फेस्कॉम ची डिजिटल भरारी, फेस्कॉम ची वेबसाईट Read More »