प्रा निकम टी.पी यांची नाशिक जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाच्या (फेसकॉम ) उपाध्यक्ष पदी निवड झाली तसेच पंतप्रधान जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या कलेक्टर कमिटीवर तक्रार निवारण समिती सदस्य म्हणून त्यांची निवड झाली त्याबद्दल श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके , उपाध्यक्ष दत्तात्रेय राऊत, सचिव इंजिनीयर गंगाधर सोनवणे, अशोक काका व्यवहारे, माझी प्राचार्य एन झेड जैन, डॉक्टर शिरुडे, पवार, शैलजा जाधव मॅडम, रत्नमाला सोनवणे यांच्या हस्ते शाल ,श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

