अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ नेरुळ येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.

अखिल भारतीय वरिष्ठ नागरिक महासंघ नेरुळ येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यावेळी संदीप नाईक प्रतिष्ठान च्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद देखील साधण्यात आला.

या ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात काम केलेले लोक एकमेकांना जोडले गेलेले आहेत. ज्येष्ठ नागरिक हे नवी मुंबई मध्ये गुण्या गोविंदाने नांदतात. सगळ्यात महत्त्वाचा घटक हा ज्येष्ठ नागरिक आहे आणि त्यांना ऊर्जा देने महत्वाचे आहे. यावेळी या ज्येष्ठ नागरिक संघाला धनादेश देखील दिला

ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी जो सन्मान आणि प्रेम दिले याबद्दल त्यांचे आभार!