दि. 23/3/25 ला जळगाव जिल्हा जेष्ठ नागरिक संघ कार्यशाळा कांताई सभागृहात आयोजित करण्यात आली.

दि. 23/3/25 ला जळगाव जिल्हा जेष्ठ नागरिक संघ कार्यशाळा कांताई सभागृहात आयोजित करण्यात आली. सुमारे 450सभासद उपस्थित होते. कार्यक्रमास ऍडअरुण धांडे अध्यक्ष चैतन्य नगर जेष्ठ नागरिक संघ जळगाव, फेस्कॉम अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, माजी अध्यक्ष अरुण रोडे, श्री दत्तात्रय चौधरी,माजी अध्यक्ष फेस्कॉम. श्री. बी एन पाटील अध्यक्ष खान्देश प्रादेशिक विभाग धुळे श्री प्रकाश घादगीने लातूर. ऍड भरत देशमुख माजी अध्यक्ष बारकौन्सिल महाराष्ट्र व गोवा यांनी मार्गदर्शन के