शासन निर्णय

जेष्ठ नागरिक विविध योजना केंद्र व राज्य सरकार
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सेवा सुविधा – १८ जून २०२५
ज्येष्ठ नागरिक व भक्तांसाठी स्वतंत्र रांग व निशुल्क दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती.– ०८ जून २०२४
ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र स्थापन दिनांक: १५ जून, २०२३
शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा दिनांक: 16 मे, 2025
महाराष्ट्र राज्यात “ज्येष्ठ नागरिक महामंडळ” स्थापन करण्याबाबत दिनांक: 12 सप्टेंबर, 2024
जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी स्थापन – महात्मा फुले व आयुष्मान भारत योजनांची प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक: 19 मार्च, 2025
ज्येष्ठ नागरीक महामंडळाची स्थापना व व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार नियुक्तीबाबत दिनांक: 27 मार्च, 2025
ज्येष्ठ नागरिक महामंडळ व स्वतंत्र कक्ष स्थापन – योजनांची अंमलबजावणी व अतिरिक्त कार्यभार नेमणूक दिनांक: 22 एप्रिल, 2025
“आयुष्मान भारत – मिशन महाराष्ट्र” समिती गठीत – केंद्र व राज्य आरोग्य योजनांची एकत्रित व प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी दिनांक: 02 नोव्हेंबर, 2023
महात्मा फुले व आयुष्मान भारत आरोग्य योजना – एकत्रित अंमलबजावणी व सुधारित स्वरूपाबाबत प्रस्तावना दिनांक: 28 जुलै, 2023
ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक कल्याण व सामाजिक सुरक्षेसाठी राज्याची जबाबदारी आणि महामंडळ स्थापन दिनांक: 12 सप्टेंबर, 2024
ज्येष्ठ नागरिक धोरण आढावा बैठक व त्वरित मदत सुविधा स्थापन करण्याचे निर्देश दिनांक: 08 ऑगस्ट, 2024
शुल्क शिधापत्रिका आधार कार्डसोबत संलग्न (Aadhar Seeded) करण्याबाबत दिनांक: 18 जून, 2024
शासकीय वैद्यकीय/दंत महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सुविधा पुरवणेबाबत दिनांक: 15 फेब्रुवारी 2024
ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समिती स्थापना व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्रीांचे निर्देश दिनांक: 21 फेब्रुवारी 2024
ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून लाभ देणार
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतर्गत ज्येष्ठ नागरिकांचे समित्यांमध्ये प्रतिनिधित्व दिनांक: 07 जून, 2024
ज्येष्ठ नागरीक विरंगुळा केंद्र स्थापन करणेबाबत दिनांक: १५ जून, २०२३
ज्येष्ठ नागरिक सवलतीकरिता ग्राह्य धरण्यात येणाऱ्या ओळखपत्रांबाबत दिनांक: 4 डिसेंबर, 2024
मा. मुख्यमंत्री अध्यक्षतेखाली १७.०५.२०२३ रोजी बैठक – ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित मागण्या दिनांक: 09 नोव्हेंबर, 2023
