ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा


बृहन्मुंबई पोलिस आयोजित ज्येष्ठ नागरिक आनंद मेळावा १२/०७/२०२३

महाराष्ट्रामध्ये प्रथमच माननीय श्री विवेक फणसळकर साहेब, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिक मेळावा व ज्येष्ठ नागरिक कल्याण मार्गदर्शिका २०२३ चे आयोजन करण्यात आले होते, माननीय श्री विवेक फणसळकर साहेब, पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले