तालुका मेळावा आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन

आज दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी निफाड येथे तालुका मेळावा आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन नाशिक प्रादेशिकचे अध्यक्ष अशोक नाना होळकर व निफाडचे अनिल पाटील कुंदे यांचे हस्ते झाले. यावेळी पिंपळगाव नजीकचे विठ्ठल कुठे, प्रमोद आढाव तसेच अशोक राऊत, सी एस पाटील, हिरामण घोडे, चंदू गंभीरे, थोरात साहेब इत्यादी उपस्थित होते

See translation

Like

Comment

Send

Share