श्रीकृष्ण जेष्ठ नागरिक मंडळ चे, 40 सभासदांनी श्री गजानन महाराजाचे आज रोज शनिवार ला दर्शन घेतले

श्रीकृष्ण जेष्ठ नागरिक मंडळ दर्शन काॅलनी नंदनवन नागपूर चे, 40 सभासदांनी जेष्ठ नागरिक प्रतिष्ठान चे ईलेकटरीक बस ने शेगाव येथे श्री गजानन महाराजाचे आज रोज शनिवार ला दर्शन घेतले