“शंभरी पार केलेल्या दांपत्यांचा सत्कार”

नांदेड उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग
दि.09/11/24 रोजी शंभरीच्या उंबरट्यावर असलेल्या सौ. भागिरथी कोनाळे व शंभरी पारकेलेले श्री धोंडीबा महादू कोनाळे वय102 वर्षे रा.तळेगांव या दांपत्यांचा सत्कार दोन व्यापारी यांच्या सुना सौ. दिपा वसौ.सोनाली यांच्या हस्ते केला.