4 August 2024 आज बेलापूर येथील जनसंपर्क कार्यालयात माझ्या वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेण्यासाठी विविध समाजातील, क्षेत्रातील लोक, आजी माजी नगरसेवक, पक्ष कार्यकर्ते, सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्तिथ होते. शुभेच्छांच्या रूपात मला लोकांकडून जे भरभरून प्रेम आणि आशीर्वाद मिळाले त्याची व्याख्या शब्दात देखील करता येणे शक्य नाही. मला प्रत्यक्ष भेटून, दूरध्वनीवर संपर्क साधून तसेच मेसेज च्या माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.


