आई वडील कल्याण कायदा अंतर्गत 2007 व 2010 उपविभागीय अधिकारी जत यांच्या न्यायालयात बसली येथील अर्जदार श्रीमती शांताबाई सदाशिव बामणे क्रमांक चौदाशे 30 मुले सांभाळत नाही मुलगा शिवलिंग बामणे, रामचंद्र बामणे आईचा सांभाळ करत नाही म्हणून अर्ज दाखल केले एक महिन्यात अर्जावर माननीय उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे यांनी जेष्ठ नागरिक अध्यक्ष यशवंतराव चव्हाण त्यांच्या मध्यस्थीने आई व मुला त तडजोड घडवून आणली दोन्ही मुलाकडून आईसाठी दोन एकर जमीन बागायत मुलाकडून प्रत्येकी तीन हजार रुपये दर महिना औषध पाण्याचा खर्च असे देण्याचे ठरवून एक गरीब मातेला माननीय अजय कुमार नष्टे साहेबांनी योग्य न्याय देऊन निर्वाह भत्ता देण्याचा आदेश देण्यात आला यासाठी शासनास यशवंतराव चव्हाण यांनी आई व मुलात योग्य प्रकारे तडजोड केल्याने आईला एक महिन्यात न्याय मिळाला आणि मुलांना दर महिन्यात आईच्या नावे बँक खात्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले याबद्दल अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक यशवंतराव चव्हाण यांनी माननीय उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे साहेबांचा व बसर्गी येथील कुटुंबास धन्यवाद आभार मानले वरील फोटोमध्ये आई अर्जदार दोन्ही मुले अध्यक्ष यशवंतराव चव्हाण जावई कारंडे व अन्य गावकरी हे घडवून आणले असे समाजामध्ये तडजोड केल्यास आई वडील कल्याणकारी कायदा प्रभावीपणे राबवण्यास मदत होईल असे साहेबांनी मत व्यक्त केले.

