आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र भारत यांच्या तर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती /संस्था यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

दि १२/१२/२५ रोजी आंतरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ ,आय.एल.सी.आय चे अध्यक्ष पद्मविभूषण –

डॉ. रघुनाथ माशेलकर

जयंत उमराणीकर – (आय.एल.सी.आय.चेअरमन

माजी पोलीस महासंचालक -महाराष्ट्र)

डॉ.शिवाजीराव कदम – कुलगुरू

( भारती विद्यापीठ पुणे )

अन्य मान्यवरांचे उपस्थितीत

आंतरराष्ट्रीय दीर्घायू केंद्र भारत

द्वारा ➖

फेस्कॉमचे अध्यक्ष मा. श्री अण्णासाहेब टेकाळे

महाराष्ट्राचे अध्यक्ष यांचा विशेष उपस्थिती करिता यथोचित सत्कार तसेच त्यांचे मुख्य सचिव श्री चंद्रकांत महामुनी यांच्या

कार्याची दखल “इंटरनॅशनल लॉंगेव्हिटी सेंटर-इंडिया,” या संस्थेपर्यंत पोहोचली‌‌.

बहुविध क्षेत्रातील योगदानाची दखल घेत‌ त्यानां विधी महाविद्यालय सभागृह ( न्यू लॉ कॉलेज ) भारती विद्यापीठ, पौड रोड पुणे येथे कै. श्री. बी.जी. देशमुख *जीवनगौरव* राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.